लोणी काळभोरजवळ बिबट्याचा संशयास्पद मृत्यू | पुणे | एबीपी माझा
3,855 views · Published 14 November 2018 · 0:29 · Indexed 5 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics
पुणे जिल्ह्यातल्या लोणी काळभोरजवळ एका बिबट्याचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. इथल्या म्हातोबाची आळंदी गावाजवळच्या शेतात आज बिबट्याचा मृतदेह आढळला. बिबट्याच्या शरिरावर कोणतीही जखम आढळलेली नाही. दरम्यान वनविभागानं मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलाय. त्यामुळं बिबट्याचा मृत्यू कशामुळे झाला हे शवविच्छेदनानंतरच समजणार आहे. For latest breaking news, other top stories log on to: https://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/c/ABPMajhaTV & https://www.facebook.com/abpmajha/
More from this channel
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
0:32
पुणे : खराडीत ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट, दोन गंभीर जखमी
-
3:07
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 12/05/2018
-
4:18
दुष्काळाशी दोन हात : वॉटर कप 2018 बातम्या सुपरफास्ट
-
1:29
मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा शंकराचार्यांच्या हस्ते स्वरमाऊली पदवीने गौरव
-
3:36
औरंगाबाद : क्षुल्लक कारणावरुन दोन गटात हाणामारी आणि जाळपोळ, नेमकं काय घडलं?
-
0:27
वॉटर कप 2018 : नांदेड : घुगेवाडीतील पाच युवकांचा गाव पाणीदार करण्याचा निर्धार
-
0:48
उत्तर प्रदेश : CCTV कॅमेरे बसवणं धर्मविरोधी, दारुल उलूम देवबंद संघटनेचा फतवा