स्पेशल रिपोर्ट @830 | पाकिस्तानी ललनांच्या नादात ब्राह्मोसच्या सायंटिस्टची देशाशी गद्दारी

2,464 views · Published 9 October 2018 · 3:18 · Indexed 6 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

नागपूरचा निशांत अग्रवाल हा आयएसआयच्या संपर्कात असून ब्राह्मोसविषयी त्य़ांनी अत्यंत महत्वाची माहिती लीक केल्याचा त्याच्यावर आरोप आहे...मात्र प्रश्न असा आहे की प्रशिक्षित अधिकारी हनी ट्रॅपमध्ये सापडतात कसे, आता जवानांना शस्त्रास्त्रांसोबत सोशल माध्यमांचंही प्रशिक्षण द्यावं लागणार का, पाकिस्तानी मुलीसाठी देशाशी गद्दारी कशी काय केली जाऊ शकते...पाहूयात माझाचा स्पेशल रिपोर्ट

More from this channel