सिंधुदुर्ग | अरबी समुद्रात वादळसदृश्य स्थिती, किनाऱ्यावर सतर्कतेचा इशारा
1,484 views · Published 28 August 2018 · 2:20 · Indexed 26 September 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
अरबी समुद्रात वादळ सदृश्य स्थिती निर्माण झाल्याने कोकणातल्या किनाऱ्यांवर उंचच उंच लाटा उसळू लागल्या आहेत... येत्या 3 दिवसात सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे... त्यामुळे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यातल्या विविध बंदरांमध्ये बोटी धक्क्याला लागलेल्या आहेत. जयगड, हर्णे, तुळसुंदे आणि सिंधुदुर्गातल्या देवगड बंदरामध्ये शेकड्याने बोटी दाखल झाल्या आहेत... यामध्ये गुजरात आणि कर्नाटकातल्या बोटींचाही समावेश आहे... समुद्र खवळल्याने तूर्तास आसरा घेण्याचा निर्णय खलाश्यांनी घेतला आहे...
More from this channel
-
0:32
पुणे : खराडीत ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट, दोन गंभीर जखमी
-
1:29
मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा शंकराचार्यांच्या हस्ते स्वरमाऊली पदवीने गौरव
-
0:27
वॉटर कप 2018 : नांदेड : घुगेवाडीतील पाच युवकांचा गाव पाणीदार करण्याचा निर्धार
-
18:09
पैसा झाला मोठा : नव्या आर्थिक वर्षात करातले बदल
-
2:01
Delhi : Dharmendra Pradhan on Nanar Project
-
1:47
लातूर : लातुरात सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन, 'नाम'चा उपक्रम
-
6:06
नाशिक : किसान मोर्चाचा पुन्हा एकदा आंदोलनाचा निर्धार
-
2:17
मुंबई : कर्नाटकचं मतदान संपलं आणि इंधनाचे दर वाढले, जयंत पाटलांची प्रतिक्रिया