दुष्काळाच्या उंबरठ्यावर असलेल्या औरंगाबादेत जोरदार पाऊस
2,628 views · Published 18 September 2018 · 0:35 · Indexed 27 September 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
औंरगाबादमध्ये तब्बल महिनाभराच्या विश्रांतीनंतर पावसानं जोरदार हजेरी लावली...अचानक आलेल्या पावसानं स्थानिकांची धावपळ झाली...शहरातील सखल भागात काही ठिकाणी पाणी साचलं....मात्र पावसाच्या प्रतिक्षेत असलेला बळीराजा मात्र सुखवलाय...औरंगाबादसह मराठवाड्यात पावासाअभावी पिकांचं मोठं नुकसान होतंय...त्यामुळं आजच्या पावासनं पिकांना मोठा फायदा होणार आहे...
More from this channel
-
0:32
पुणे : खराडीत ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट, दोन गंभीर जखमी
-
1:29
मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा शंकराचार्यांच्या हस्ते स्वरमाऊली पदवीने गौरव
-
0:27
वॉटर कप 2018 : नांदेड : घुगेवाडीतील पाच युवकांचा गाव पाणीदार करण्याचा निर्धार
-
18:09
पैसा झाला मोठा : नव्या आर्थिक वर्षात करातले बदल
-
2:01
Delhi : Dharmendra Pradhan on Nanar Project
-
1:47
लातूर : लातुरात सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन, 'नाम'चा उपक्रम
-
6:06
नाशिक : किसान मोर्चाचा पुन्हा एकदा आंदोलनाचा निर्धार
-
0:58
मुंबई : पेट्रोल 17 पैशाने, तर डिझेल 21 पैशांनी महागलं