मुंबई : ज्येष्ठ अभिनेत्री रीता भादुरी यांचं निधन

861 views · Published 17 July 2018 · 0:35 · Indexed 14 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

टीव्हीवरील 'निमकी मुखिया' मालिकेत इमरती देवीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री रीता भादुरी यांचं आज (17 जुलै) निधन झालं. मागील दहा दिवसांपासून त्यांच्यावर मुंबईतील सुजय रुग्णालयातील आयसीयूमध्ये उपचार सुरु होते. किडनी निकामी झाल्याने त्यांचं वयाच्या 62 व्या वर्षी निधन झालं.

More from this channel