स्पेशल रिपोर्ट @830 | पंढरपूर | विठुरायाच्या पंढरीतच प्रतिपंढरपूर का?

3,323 views · Published 9 October 2018 · 3:06 · Indexed 6 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

प्रश्न असा आहे की ब्राम्होस मिसाईलची माहिती निशांतनं दिली कुणाला...आता बातमी विठुरायाच्या पंढरपुरातून....संध्या पंढरपुरात जोरदार चर्चासुरु आहे ती प्रतिपंढपुराची...होय पंढरपुराच प्रतिपंढरपूर उभारलं जातंय...कारण 2014 साली राज्य सरकारकडे विठ्ठल मंदिराचे संपूर्ण अधिकार गेले...त्यानंतर सरकारनं पूजेसाठी पगारी पुजारांची नियुक्ती केली...मात्र वर्षानुवर्ष पूजा करणारे बडवे आणि उत्पात समाजाचे लोक नाराज झाले...आणि त्यानंतर त्यांनी प्रतिपंढरपुराच्या निर्मितीला सुरुवात केली..
पाहुयात प्रतिपंढरपुरावरचा स्पेशलरिपोर्ट...

More from this channel