शिर्डी : गुरुपौर्णिमा उत्सवासाठी साईनगरी सज्ज
4,715 views · Published 26 July 2018 · 2:51 · Indexed 16 November 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
गुरुपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर आता साई नगरी सज्ज होतेय. तीन दिवस चालणाऱ्या या उत्सवासाठी सुरूवात झाली आहे. तर साई संस्थानच्या वतीनं याची जय्यत तयारी करण्यात येतेय. समआधी मंदिर परिसरातही आकर्षक फुलांची सजावट करण्यात आलीय. तर ठिकठिकाणी मंडप उभे करण्यात आलेत. य़ा पालखी उत्सवासाठी राज्यभरातून अनेक पालख्या आणि दिंड्या येत असतात. यंदाच्याही साई भक्तांच्या सोयीसाठी व्यवस्था करण्यात येतेय.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!