पुणे : कोरेगाव-भीमा हिंसाचाराशी एल्गार परिषदेचा संबंध नाही, पोलिसांची माहिती

2,351 views · Published 2 August 2018 · 4:11 · Indexed 30 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणाशी एल्गार परिषदेचा संबंध असल्याचा कोणताही पुरावा मिळाला नसल्याचं पुणे पोलिसांनी म्हटलंय. श्रमिक पत्रकार संघाने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सह पोलीस आयुक्त रविंद्र कदम बोलत होते. मात्र त्याचवेळी येल्गार परिषदेच्या आयोजनात माओवाद्यांचा संबंध होता आणि माओवाद्यांनी त्यासाठी पैसा पुरवला असल्याचा दावाही कदम यांनी केलाय.

More from this channel