712 | वाशिम | जनावऱ्यांच्या हल्लाने जखमी शेतकऱ्यांना आर्थिक मदत

820 views · Published 25 August 2018 · 2:37 · Indexed 8 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

दिवसरात्र शेतात राबतांना बऱ्याचदा शेतकऱ्यांना जनावरांना सामोरं जावं लागतं. अशा वेळी पैसे नसल्यानं योग्य ते उपचार शेतकऱ्याला मिळत नाही. वाशिममधील कारंजा लाडची बाजार समिती अशा परिस्थितीत शेतकऱ्याच्या पाठीशी उभी राहीली. बाजार समितीतील शेतकऱ्यांसाठी नवी योजना त्यांनी सुरु केलीये.

More from this channel