मुंबई : वडाऱ्यात बांधकाम सुरू असलेल्या इमारतीची भिंत कोसळली, वाहनांचं नुकसान

4,013 views · Published 25 June 2018 · 5:21 · Indexed 19 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

मुंबई आणि परिसरात रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे मुंबईतल्या अनेक भागात पाणी साचलं आहे. नेहमी प्रमाणे चेंबुर, सायन, कुर्ला, हिंदमाता परिसरात पाणीच पाणी झालं आहे. चेंबुरमध्ये काही घरांमध्येही पाणी शिरलं आहे तर याच भागात बांधकाम सुरु असलेल्या इमारतीची भिंत कोसळली आहे. त्यामुळे वाहनांचं नुकसान झालं आहे.

More from this channel