पंढरपूर : व्हीआयपी दर्शनावरुन विठ्ठल मंदिरात गोंधळ, कर्मचाऱ्यांचं कामबंद आंदोलन
2,062 views · Published 19 July 2018 · 1:18 · Indexed 16 November 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
व्हीआयपी दर्शनावरुन विठ्ठल मंदिरामध्ये जोरदार गोंधळ झाला. मंदिर कर्मचाऱ्यांना शिवीगाळ आणि मारहाण झाल्याचा आरोप होत आहे. याच्याविरोधात संतप्त कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरु केलं आहे. यावेळी भाविकांमध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झालं आहे.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!