स्पेशल रिपोर्ट : मुंबई : शौचासाठी 4 तासांची रांग, मानखुर्दमधलं अडचणीचं वास्तव

2,764 views · Published 1 August 2018 · 3:59 · Indexed 12 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics

Watch on YouTube

मुंबईला नुकतच हागणदारीमुक्त घोषित करण्यात आलं. अर्थात कागदावर दिसायला हे किती सुंदर वाटतं. पण वस्तुस्थिती बघायची असेल तर एकदा मानखुर्दमध्ये चक्कर टाका. मोकळ्या जागांमध्ये तुम्हाला लोकांची अपरिहार्यता विखुरलेली दिसेल.
नेचर्स कॉल अर्थात नैसर्गिक विधींसाठी वाट बघावी लागणं, किंवा ते रोखून धरावे लागणं याइतकं विदारक काहीच असू शकत नाही. 
तुम्हाला हे चित्र परकं वाटू शकतं. पण हे मुंबईत होतंय. पाहूयात माझाचा रिपोर्ट

More from this channel