तुळजापूर | नवरात्रात तुळजाभवानीच्या पुजेला अर्धा तास उशीर

3,379 views · Published 16 October 2018 · 1:53 · Indexed 20 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

नवरात्रात तुळजाभवानीच्या पुजेला अर्धा तास उशीर....पोलिसांनी शिवाजी दरावाज बंद केल्याने गोंधळ...दरवाजा बंद केल्याने पुजारी अंदोलनाला...या वादात पुजार्यांनी महंताना आडवले. त्या वादातून पुजेला उशीर...व्हि आय पी दर्शानाच्या गोंधळामुळे मंदिर व्यवस्थापाकांची तातडीने बंदली...नवरात्राताही पोलिस आणि महसुलच्या अधिकार्यांच्या नातलगांचे व्हीआयपी दर्शन...
व्यवस्थापक राहुल पाटील यांची तातडीने बदली.

More from this channel