ब्रेकफास्ट न्यूज | दुबई | 'क्रिकेट वॉर' आधी शाब्दिक चकमक

507 views · Published 19 September 2018 · 3:46 · Indexed 16 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

आशिया चषकात भारत आणि पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमधल्या लढाईला तोंड फुटण्याआधी, एक शाब्दिक चकमक पाहायला मिळाली. एबीपी माझाचा प्रतिनिधी कुंतल चक्रवर्ती आणि पाकिस्तानची स्पोर्टस जर्नालिस्ट बिस्मा अहमद यांच्यामधली ही चकमक जितकी खट्याळ, तितकीच बोचरी होती. पाहूयात त्या दोघांनी एकमेकांवर कशी कुरघोडी केली?

More from this channel