मुंबई : तेजश्रीला मदतीचा हात द्या : तेजश्रीच्या वडिलांशी बातचीत
1,294 views · Published 13 July 2018 · 16:10 · Indexed 26 September 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
लोकलमधून खाली पडून गंभीररित्या जखमी झालेल्या तेजश्री वैद्यला मदतीची दरज आहे. तीन महिन्यापूर्वी तेजश्री वैद्य शीव ते माटुंगा प्रवासादरम्यान लोकलमधून पडली. त्यात ती गंभीर जखमी झाली आहे. तिला लो. टिळक रुग्णालयामध्ये दाखल केलं. तेजश्रीला अजूनही सगळ्या संवेदना नाहीत. मोठ्या मुश्किलीने ती डावा पाय हलवू शकते आणि डावा डोळा उघडते. तिच्या उपचारावर हजारो रुपये खर्च होतात. पण रेल्वेकडून अद्यापही तिला आर्थिक मदत मिळाली नाही. तिच्यावर उपचार करण्यासाठी एक थेरपी सुचविण्यात आलीय. ती लोकमान्य टिळक रुग्णालयात उपलब्ध नाही. त्यामुळे तिला रहेजा रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय़ घेण्यात आला.
More from this channel
-
0:32
पुणे : खराडीत ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट, दोन गंभीर जखमी
-
1:29
मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा शंकराचार्यांच्या हस्ते स्वरमाऊली पदवीने गौरव
-
0:27
वॉटर कप 2018 : नांदेड : घुगेवाडीतील पाच युवकांचा गाव पाणीदार करण्याचा निर्धार
-
18:09
पैसा झाला मोठा : नव्या आर्थिक वर्षात करातले बदल
-
2:01
Delhi : Dharmendra Pradhan on Nanar Project
-
1:47
लातूर : लातुरात सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन, 'नाम'चा उपक्रम
-
6:06
नाशिक : किसान मोर्चाचा पुन्हा एकदा आंदोलनाचा निर्धार
-
2:17
मुंबई : कर्नाटकचं मतदान संपलं आणि इंधनाचे दर वाढले, जयंत पाटलांची प्रतिक्रिया