कोल्हापूर | बाप्पाचं पारंपरिक वाद्यांच्या वादनात स्वागत

924 views · Published 13 September 2018 · 0:30 · Indexed 2 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

आज संपूर्ण महाराष्ट्रात आनंदाला उधाण आलंय. कारण लहानथोरांचा लाडका गणपती बाप्पा आज मोठ्या थाटात, गाजत वाजत घराघरात विराजमान झालाय. गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष आणि ढोल ताशाच्या ठेक्यावर ताल धरत गणेशभक्तांनी गणरायाचं जल्लोषात स्वागत केलं. मुंबई, पुणे, नाशिक, नागपुरात घरोघरी बाप्पा विराजमान झालेत. तसंच गणेश मंडळांचे गणपतींचीही मोठ्या दिमाखात प्रतिष्ठापना करण्यात आल

More from this channel