मुंबई | #MeToo च्या वादळात पहिल्यांदाच एका महिलेचा महिलेवरच आरोप
3,033 views · Published 10 October 2018 · 1:23 · Indexed 22 September 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
आतापर्यंत मीटूचं वादळ हे महिलांनी पुरुषांवर केलेल्या आरोपांमुळे गाजत आहे... पण आज पहिल्यांदाच एका महिलेनं चक्क महिलेवरच छळ केल्याचा आरोप केला आहे... प्रसिद्ध स्टँड अप कॉमेडियन कनीज सुरकाने दुसरी स्टॅन्ड अप कॉमेडियन अदिती मित्तलवर विनयभंगाचा आरोप केला आहे... एका जाहीर कार्यक्रमामध्ये चुंबन घेतल्याचा आरोप कनीजने केला आहे...
More from this channel
-
1:29
मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा शंकराचार्यांच्या हस्ते स्वरमाऊली पदवीने गौरव
-
0:27
वॉटर कप 2018 : नांदेड : घुगेवाडीतील पाच युवकांचा गाव पाणीदार करण्याचा निर्धार
-
1:47
लातूर : लातुरात सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन, 'नाम'चा उपक्रम
-
6:06
नाशिक : किसान मोर्चाचा पुन्हा एकदा आंदोलनाचा निर्धार
-
2:17
मुंबई : कर्नाटकचं मतदान संपलं आणि इंधनाचे दर वाढले, जयंत पाटलांची प्रतिक्रिया
-
0:27
कौल कर्नाटकचा : निकालानंतर शेअर बाजारात उसळी
-
1:29
मुंबई : कॉटन ग्रीनमध्ये चाईल्ड केअर क्लिनिकचं उद्घाटन
-
0:29
712 शेती जगत: तूर खरेदीचा शेवटचा दिवस, मात्र निम्म्याहून जास्त तुरीची खरेदीच नाही