खुसखुशीत पदार्थांच्या रेसिपींसोबत शेफ विष्णु मनोहरांशी भन्नाट गप्पा | ब्रेकफास्ट न्यूज | एबीपी माझा
1,265 views · Published 6 November 2018 · 21:57 · Indexed 27 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics
दिवाळी म्हटलं की लज्जतदार फराळाचा आस्वाद हे एक अतुट समीकरण. दिवाळी चाहुल लागते तीच घराघरातून येणाऱ्या फराळाच्या खमंग वासाने. अनारसे, लाडु, शंकरपाळी, चकली, शेव, चिवडा, करंज्या, चिरोटे... नुसती नावं जरी घेतली तरी तोंडाला पाणी सुटतं. खरंतर सध्या वर्षभर दिवाळीचे हे सगळे पदार्थ वर्षाचे बाराही महिने सहज उपलब्ध होत असले तरी दिवाळीच्या दिवसातली या पदार्थांची चव वेगळीच असते. पण यात गंमत अशी असते की घरोघरी दिवाळीचे तेच तेच आणि जवळपास सारख्या चवीचे पदार्थ खाऊन बरेचदा कंटाळा येतो. पाहुणे आले तर दिवाळीच्या गडबडीत एखादा पदार्थ चकन कसा बनवायचा, त्यांना नविन काय खाऊ घालायचं, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला प्रसिद्ध शेफ विष्णु मनोहर देणार आहेत. यंदाची दिवाळी चटकदार करण्यासाठी काही झटपट रेसिपीज ते आपल्याला दाखवणार आहेत. आपण थेट नागपुरला त्यांच्या किचनमध्ये जाऊया आणि कोणती मेजवानी ते आपल्याला देणार आहेत ते पाहुया For latest breaking news, other top stories log on to: https://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/c/ABPMajhaTV & https://www.facebook.com/abpmajha/
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!