मुंबई | अक्षयकुमारने इन्स्टाग्रामवर ओलांडला 20 मिलियन फॉलोअर्सचा टप्पा

965 views · Published 23 August 2018 · 0:26 · Indexed 6 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

इंस्टाग्रामवर २० मिलियनपेक्षा जास्त फॉलोअर्सचा टप्पा गाठणारा अक्षय कुमार हा बॉलिवूडचा पहिला अभिनेता ठरला आहे. यानिमित्तानं इंस्टाग्रामकडून त्याला शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. याविषयी सांगणारी पोस्ट अक्षयने नुकतीच शेअर केली

More from this channel