झारखंड : स्वामी अग्निवेश यांना भाजप कार्यकर्त्यांची बेदम मारहाण

1,454 views · Published 18 July 2018 · 0:35 · Indexed 25 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

अभाविप आणि भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी काल सामाजिक कार्यकर्ते स्वामी अग्निवेश यांना मारहाण केली. झारखंडच्या पाकुड इथं अग्निवेश पत्रकार परिषद घेऊन हॉटेलच्या बाहेर पडताच जमावानं काळे झेंडे दाखवत ‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्या आणि त्यांच्यावर हल्ला केला. अग्निवेश यांना लाथा-बुक्क्यांनी, काठ्यांनी मारहाण करण्यात आली. यात 79 वर्षीय अग्निवेश गंभीर जखमी झाले आहेत. स्वामी अग्निवेश डोंगरी भागात राहणाऱ्या लोकांना भडकावत असल्याचा अभाविपच्या कार्यकर्त्यांचा आरोप होता. गोमास खाण्याचं त्यांनी समर्थन केलं होतं.

More from this channel