मुंबई : गिरगावच्या सेंट्र्ल प्लाझा शेजारील इमारतीला आग, एकाचा मृत्यू

3,836 views · Published 24 June 2018 · 2:13 · Indexed 20 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

दक्षिण मुंबईच्या चर्नीरोड परिसरातील गिरगावात कोठारी या तीन मजली इमारतीला रविवारी आग लागली. यामध्ये एकाचा मृत्यू झाला तर चार जण जखमी आहेत. जखमींपैकी एक जण गंभीर असल्याची माहिती मिळत आहे.
सेंट्रल प्लाझाच्या शेजारी ही इमारत होती. इमारतीच्या पहिल्या आणि तिसऱ्या मजल्यावर लोक राहायचे. तर दुसऱ्या मजल्यावर रौनक ग्लोबल अकॅडमी नावाची प्राथमिक शाळा होती. दरम्यान या आगीमध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यांचे लाकडी जिने जळून खाक झाले.

More from this channel