जळगाव : कुशीनगर एक्स्प्रेसमध्ये टीसीला मारहाण, तिकीट तपासनिसांच्या संघटनेचं आंदोलन
1,689 views · Published 27 June 2018 · 1:08 · Indexed 27 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
रेल्वे प्रवासाच तिकीट मागितल्याच्या कारणावरुन तिकिट तपासनीसालाच बेदम मारहाण केल्याची घटना कुशीनगर एक्सप्रेसमध्ये घ़डलीय. खंडवा-हरदा या रेल्वे स्थानकांच्या दरम्यान भुसावळचे वरिष्ठ तिकीट तपासनीस लिलाधर पाटील यांनी पॅन्ट्री कारमध्ये बसलेल्या पोलिस आणि प्रवाशांकडे तिकीटाची मागणी केली. मात्र तिथल्या प्रवाशांनीच लिलाधर यांना मारहाण केली. दरम्यान या प्रकरणी इटारसी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलाय. तर तिकीट तपासणीसांच्या संघटनेतर्फे निदर्शनं करत आणि विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयावर मोर्चा नेत काम बंद आंदोलनही करण्यात आलं.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!