पालघर : चिंचनी समुद्रकिनाऱ्यावर डॉल्फिनचं जिवंत पिल्लू आढळलं
4,456 views · Published 27 June 2018 · 0:30 · Indexed 25 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
पालघरमधील चिंचणी समुद्र किनाऱ्यावर जिवंत अवस्थेत डॉल्फिनचं पिल्लू आढळलं. आज सकाळी शालेय विद्यार्थी जेव्हा समुद्र किनाऱ्यावर गेले, तेव्हा हे डॉल्फिनचं पिल्लू सापडलं. यावेळी विद्यार्थ्यांनी या पिल्लाला सुखरुप पुन्हा समुद्राच्या पाण्यात सोडलं.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!