नागपूर | ट्रकची रिक्षाला धडक, मोहरमसाठी निघालेल्या सात जणांवर काळाचा घाला

1,347 views · Published 21 September 2018 · 0:32 · Indexed 23 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

मोहरमसाठी धापेवाड्याच्या दर्ग्याला जाणाऱ्या रिक्षाला भरधाव ट्रकनं धडक दिली. त्यात 7 जणांचा मृत्यू झाला तर आणखी तिघे जखमी झाले आहेत. नागपुरातील कळमेश्वर पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या वरोडा शिवारात हा अपघात झाला. काल संध्याकाळी अपघातस्थळीच पाच जणांचा मृत्यू झाला. तर, उपचारादरम्यान आणखी दोघांचा मृत्यू झाला. मृतांमधील सर्वजण हे नागपूरच्या ताजबाग परिसरातील रहिवासी होते. धडक देणाऱ्या ट्रकचालकाला पोलिसांनी अमरावती हायवेवरुन अटक केली आहे.

More from this channel