सोलापूर | अपत्यप्राप्तीसाठी भोंदूबाबाने गोळ्या दिल्या, महिला झाली लठ्ठ!

1,085 views · Published 19 September 2018 · 0:54 · Indexed 23 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

मूल होण्याच्या आशेने भोंदूबाबाने दिलेल्या गोळ्या खाणं महिलेच्या अंगलट आलं आहे. मूल तर अर्थातच झालं नाही, मात्र सोलापुरातील संबंधित महिलेला लठ्ठपणाने ग्रासलं. आरोपी सागर भस्मेला पोलिसांनी अटक केली आहे. सोलापुरातल्या बार्शी तालुक्यातील वैराग गावात ही घटना घडल्याचं समोर आलं आहे. अपत्यप्राप्तीसाठी तक्रारदार महिला भोंदूबाबाकडे गेली होती. भोंदूबाबाने मूल होण्याच्या गोळ्यांच्या नावाखाली तिला 55 हजारांची औषधं लिहून दिली.

More from this channel