स्पेशल रिपोर्ट : कृषीदिन विशेष : बिहारमधील किसान चाचींचा प्रेरणादायी प्रवास
1,528 views · Published 1 July 2018 · 17:03 · Indexed 21 September 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
आजचा दिवस कृषीदिन म्हणून महाराष्ट्रात साजरा केला जातो. शेतकऱ्याच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस..आपल्या मातीतल्या तर अनेक प्रेरणादायी कहाण्या आहेतच. पण आज आम्ही तुम्हाला घेऊन आलोय थोडंसं राज्याच्या बाहेर... शेतीबद्दल ची एक अत्यंत प्रेरणादायी कहाणी सांगण्यासाठी आज बिहारमधल्या एका छोट्याशा खेडेगावात आम्ही आलोय..ही कहाणी आहे किसान चाची नावानं ओळखल्या जाणाऱ्या राजकुमारी देवी यांची... महिला सक्षमीकरण, आधुनिक शेती, स्वयंपूर्णता, उद्योजकता या सगळ्याचं मूर्तीमंत उदाहरण म्हणजे या किसान चाची आहेत. पाहूयात आमचे प्रतिनिधी प्रशांत कदम यांचा स्पेशल रिपोर्ट........
More from this channel
-
1:29
मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा शंकराचार्यांच्या हस्ते स्वरमाऊली पदवीने गौरव
-
0:27
वॉटर कप 2018 : नांदेड : घुगेवाडीतील पाच युवकांचा गाव पाणीदार करण्याचा निर्धार
-
1:47
लातूर : लातुरात सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन, 'नाम'चा उपक्रम
-
6:06
नाशिक : किसान मोर्चाचा पुन्हा एकदा आंदोलनाचा निर्धार
-
2:17
मुंबई : कर्नाटकचं मतदान संपलं आणि इंधनाचे दर वाढले, जयंत पाटलांची प्रतिक्रिया
-
0:27
कौल कर्नाटकचा : निकालानंतर शेअर बाजारात उसळी
-
1:29
मुंबई : कॉटन ग्रीनमध्ये चाईल्ड केअर क्लिनिकचं उद्घाटन
-
2:46
नवी दिल्ली : संविधानाचे उल्लंघन होऊ नये हे राज्यपालांचं कर्तव्य : कपिल सिब्बल