राज्यातील सरकार युतीचं नाही, केवळ भाजपचं : दिवाकर रावते
2,678 views · Published 30 October 2018 · 1:56 · Indexed 22 September 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics
एबीपी माझातर्फे आज माझा महाराष्ट्र माझं व्हीजन कार्यक्रमात परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी खळबळजनक विधान केलंय. हे सरकार युतीचं नाही, तर केवळ भाजपचं आहे... आधी राष्ट्रवादीचा आणि आता शिवसेनेचा या सरकारला पाठिंबा असल्याचं रावते म्हणालेत. तर मुंबई महापालिकेच्या संदर्भात बोलताना आम्ही महापालिकेत सत्तेतही नाही आणि शिवसेनेला आमचा पाठिंबाही नसल्याचं मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी म्हटलंय. आम्ही केवळ पारदर्शक कारभारासाठी लक्ष ठेऊन असल्याचं यावेळी शेलारांनी आवर्जुन सांगितलं. For latest breaking news, other top stories log on to: https://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/c/ABPMajhaTV & https://www.facebook.com/abpmajha/
More from this channel
-
1:29
मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा शंकराचार्यांच्या हस्ते स्वरमाऊली पदवीने गौरव
-
0:27
वॉटर कप 2018 : नांदेड : घुगेवाडीतील पाच युवकांचा गाव पाणीदार करण्याचा निर्धार
-
1:47
लातूर : लातुरात सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन, 'नाम'चा उपक्रम
-
6:06
नाशिक : किसान मोर्चाचा पुन्हा एकदा आंदोलनाचा निर्धार
-
2:17
मुंबई : कर्नाटकचं मतदान संपलं आणि इंधनाचे दर वाढले, जयंत पाटलांची प्रतिक्रिया
-
0:27
कौल कर्नाटकचा : निकालानंतर शेअर बाजारात उसळी
-
1:29
मुंबई : कॉटन ग्रीनमध्ये चाईल्ड केअर क्लिनिकचं उद्घाटन
-
0:29
712 शेती जगत: तूर खरेदीचा शेवटचा दिवस, मात्र निम्म्याहून जास्त तुरीची खरेदीच नाही