मुंबई | मध्य रेल्वेवर 7 ऑक्टोबरपर्यंत विशेष ब्लॉक

803 views · Published 28 September 2018 · 0:22 · Indexed 30 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

मध्य रेल्वेवर कालपासून विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे आजपासून 7 ऑक्टोबरपर्यंत लोकलच्या काही फेऱ्य़ा रद्द तर काही फेऱ्या अंशत: रद्द केल्या गेल्या आहे. मध्य रेल्वेतर्फे ठाणे आणि दिव्यामधील पाचव्या आणि सहाव्या मार्गिकांसाठी कळवा येथे काम हाती घेतलं जाणार आहे.

More from this channel