ब्रेकफास्ट न्यूज | संमेलनाध्यक्षासाठी निवडणूक नाही, महामंडाळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशींशी बातचीत
227 views · Published 27 September 2018 · 12:55 · Indexed 16 November 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
येत्या जानेवारीमध्ये 92वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यवतमाळमध्ये होणार आहे. आणि या संमेलनापासून एक महत्वाचा बदल होणार आहे. संमेलनाध्यक्षांची निवड यापुढे नव्या पद्धतीनं होईल. यापुढे संमेलनाध्यक्ष संलग्न संस्था आणि विद्यमान अध्यक्षांनी सुचविलेला व्यक्ती अध्यक्ष असेल यावर आता एकमत झालं आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने घटनादुरुस्तीमध्ये महत्वाचा बदल केला आहे. बदल हा अटळ असतो आणि क्षेत्र कोणतंही असो बदलांमुळे त्याला अधिक व्यापकता येऊ शकते. हे बदल साहित्य क्षेत्रातील असतील तर त्याचा दूरगामी परिणाम समाजावर होतो. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोण व्यक्ती येते हे अतिशय महत्वाचं असतं. आता ही व्यक्ती निवडणुकीच्या माध्यमातून निवडली जाणार नसेल, तर या निर्णयाकडे सर्वसामान्यांनी कसं बघायचं. याचे काय फायदे आहेत. या सगळ्याबाबत आपण आज बोलणार आहोत अखिल भारतीय साहित्य महामंडाळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांच्याशी
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!