मुंबई : मालेगाव बॉम्बस्फोट : कर्नल पुरोहितांच्या याचिकेवर 16 जुलैला सुनावणी

1,568 views · Published 22 June 2018 · 2:37 · Indexed 21 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

2008 च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांना दिलासा मिळाला आहे. आरोपमुक्त करण्यासाठी केलेली याचिका उच्च न्यायालयानं अखेर दाखल करुन घेतली आहे. त्यामुळे प्रसाद पुरोहित यांच्या भवितव्याचा फैसला आता 16 जुलै रोजी होणार आहे.

More from this channel