नालासोपारा | मुंबई-अहमादाबाद रस्त्यावर बर्निंग ट्रकचा थरार
3,683 views · Published 22 October 2018 · 2:13 · Indexed 4 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गवरील नालासोपारा फाट्याजवळ शनिवारी एका गवताच्या ट्रकला अचानक आग लागली. ट्रक मधील गवताची गंजीनं पेट घेतला. ट्रकच्या ड्राइवरने पेटता ट्रक हायवेवर चालवत नेऊन, ट्रक मधील पेटत्या गवताच्या गंजी बाहेर टाकल्या, यावेळी स्थानिकांनी बांबूच्या साह्यानं ट्रकमधील जळणारं गवत बाहेर फेकलं. पेटत्या ट्रकचा थरार कॅमेऱ्यात कैद झालाय..
More from this channel
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
0:32
पुणे : खराडीत ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट, दोन गंभीर जखमी
-
3:07
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 12/05/2018
-
1:29
मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा शंकराचार्यांच्या हस्ते स्वरमाऊली पदवीने गौरव
-
3:36
औरंगाबाद : क्षुल्लक कारणावरुन दोन गटात हाणामारी आणि जाळपोळ, नेमकं काय घडलं?
-
0:27
वॉटर कप 2018 : नांदेड : घुगेवाडीतील पाच युवकांचा गाव पाणीदार करण्याचा निर्धार
-
0:48
उत्तर प्रदेश : CCTV कॅमेरे बसवणं धर्मविरोधी, दारुल उलूम देवबंद संघटनेचा फतवा
-
18:09
पैसा झाला मोठा : नव्या आर्थिक वर्षात करातले बदल