महाबळेश्वरच्या वेण्णालेकजवळ पाईपलाईन फुटली | ब्रेकफास्ट न्यूज | एबीपी माझा

1,281 views · Published 30 October 2018 · 1:27 · Indexed 16 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics

Watch on YouTube

महाबळेश्वच्या वेण्णालेक इथे पाण्याची पाईप फुटल्याने हजारो लिटर पाणी वाहून जात आहे... महाबळेश्वर पाचगणीला पाणी पुरवठा करणारी ही पाईपलाईन आहे...पाईप फुटल्याने उंचच्या उंच फवारे इथे उडत आहेत..

More from this channel