712 | अमेरिका | मोन्सॅन्टोच्या तणनाशकामुळे कॅन्सर, 1900 कोटींची भरपाई

1,414 views · Published 14 August 2018 · 1:37 · Indexed 22 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

बीटी बियाण्यामुळे मोन्सँन्टो ही बहुराष्ट्रीय कंपनी आपल्या परिचयाची आहे. नुकताच अमेरिकेत एक खटला विरोधात गेल्यानं ही कंपनी चर्चेत आहे. कंपनीच्या राऊंडअप या तणनाशकामुळे कॅन्सर होतो हे ज्युरींनी मान्य केलं आणि एका शेतकऱ्याला तब्बल दोन हजार कोटी नुकसान भरपाईचे आदेश दिलेत.

More from this channel