ब्रेकफास्ट न्यूज : नाशिक : खडसेंना वाटू शकतं, मी मुख्यमंत्री, पंतप्रधान झालो पाहिजे : महाजन
2,488 views · Published 6 August 2018 · 1:35 · Indexed 29 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना मुख्यमंत्री, पंतप्रधान व्हावं वाटेल, पण हा पक्ष नेतृत्त्वाचा निर्णय असतो, असं म्हणत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी टोला लगावला आहे. ज्येष्ठतेनुसार मी मुख्यमंत्री पाहिजे होतो, या खडसेंच्या वक्तव्यावर त्यांनी भाष्य केलं. उत्तर महाराष्ट्रात गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यातला संघर्ष नवा नाही. दोघेही एकमेकांवर कोणत्या ना कोणत्या मार्गाने नेहमी कुरघोडी करताना दिसतात. महाजनांनी पुन्हा एकदा खडसेंवर हा निशाणा साधला आहे.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!