कल्याण | डबे मागे सोडून पंचवटी एक्स्प्रेसचं इंजिन पुढे धावलं!

2,598 views · Published 23 August 2018 · 1:48 · Indexed 25 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

इतर डब्यांना मागे सोडून पंचवटी एक्स्प्रेसचं इंजिन पुढे निघून गेल्याची घटना कल्याण स्टेशनजवळ घडली. विशेष म्हणजे, शेजारुन जाणाऱ्या ट्रेनमधील प्रवाशांनी ही बाब लोको-पायलटला लक्षात आणून दिली. त्यामुळे शेकडो प्रवाशांचा जीव वाचला. 21 तारखेल नाशिकवरुन येणाऱ्या राज्यराणी आणि पंचवटी अशा दोन्ही एक्स्प्रेसच्या प्रवशांना त्रास भोगावा लागला. राज्यराणीच्या इंजिनमध्ये कल्याण स्टेशनजवळ बिघाड झालेला. त्यामुळे पंचवटी एक्सप्रेस दुसऱ्या ट्रॅकवरुन पुढे काढण्यात आली. मात्र ती देखिल कल्याण स्टेशनच्या पुढे जाऊन रखडली. कारण एक्स्प्रेसच्या इंजिनने डबे मागेच सोडले.

More from this channel