मुंबई : मागासवर्ग आयोगाचा सद्यस्थिती अहवाल राज्य सरकारला सादर

3,306 views · Published 6 August 2018 · 2:33 · Indexed 28 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

राज्य मागासवर्ग आयोगाने आपला एक पानी स्टेटस रिपोर्ट (सद्यस्थिती अहवाल) राज्य सरकारला दिला. आहे. मागासवर्ग आयोगाकडून तीन तारखेला संध्याकाळी हा रिपोर्ट राज्य सरकारला सादर झाला. राज्य सरकार मुंबई उच्च न्यायालयात उद्या 11 वाजता आपलं शपथपत्र देणार आहे.

More from this channel