केरळमधून ग्राऊंड रिपोर्ट | ह्युंडाईच्या शोरुममध्ये आलुआ नदीचं तांडव

3,373 views · Published 19 August 2018 · 0:48 · Indexed 27 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

केरळमध्ये पावसाचा जोर कमी झाला आहे, त्यामुळे काही भागात पुराचं पाणी हळूहळू ओसरू लागलं आहे. मात्र अनेक ठिकाणी परस्थिती जैसे थे आहे. केरळ गेल्या काही दिवसांपासून पुराच्या पाण्यानं वेढलं आहे. प्रशासनानं पुराच्या पार्श्वभूमीवर राज्यातील 14 जिल्ह्यांमध्ये रेड अलर्टचा इशारा दिला होता, तो मागे घेण्यात आला आहे.

More from this channel