सांगली | दूध अनुदानाची रक्कम लवकरच खात्यात वर्ग केली जाईल | सदाभाऊ खोत
922 views · Published 30 September 2018 · 0:46 · Indexed 25 September 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
दूध अनुदानाबाबत ज्या संस्थांची तपासणी झाली आहे, त्यांच्या खात्यावर लवकरत अनुदानाची रक्कम वर्ग केली जाईल असं कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी स्पष्ट केलंय... ते सांगलीत एका कार्यक्रमात बोलत होते... याच कार्यक्रमात खोत यांनी खासदार राजू शेट्टी यांच्यावर सडकून टीका केलीय... लोकसभा निवडणूक आली की वावटळ उठतात, असा टोला खोत यांनी शेट्टींना लगवला आहे...
More from this channel
-
0:32
पुणे : खराडीत ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट, दोन गंभीर जखमी
-
1:29
मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा शंकराचार्यांच्या हस्ते स्वरमाऊली पदवीने गौरव
-
0:27
वॉटर कप 2018 : नांदेड : घुगेवाडीतील पाच युवकांचा गाव पाणीदार करण्याचा निर्धार
-
18:09
पैसा झाला मोठा : नव्या आर्थिक वर्षात करातले बदल
-
1:47
लातूर : लातुरात सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन, 'नाम'चा उपक्रम
-
6:06
नाशिक : किसान मोर्चाचा पुन्हा एकदा आंदोलनाचा निर्धार
-
2:17
मुंबई : कर्नाटकचं मतदान संपलं आणि इंधनाचे दर वाढले, जयंत पाटलांची प्रतिक्रिया
-
4:48
दुष्काळाशी दोन हात : वॉटर कप 2018 बातम्या सुपरफास्ट