अवनीला थेट गोळ्या घातल्या, कथित वन कर्मचाऱ्यांची ऑडिओ क्लिप | स्पेशल रिपोर्ट | यवतमाळ | एबीपी माझा
2,497 views · Published 6 November 2018 · 3:37 · Indexed 29 September 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
अवनी वाघिणीला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न झालाच नाही, तर तिला थेट गोळ्या घातल्या, असा संवाद असलेली एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. हे दोन व्यक्तींचं मोबाईल संभाषण असून या व्यक्ती कोण आहेत, हे स्पष्ट झालेलं नाही. अवनी वाघिणीला बेशुद्ध करण्याचे प्रयत्न झालेच नाहीत, तिला आधी गोळ्या झाडून ठार मारण्यात आले आणि त्यानंतर तिच्या शरीरावर डार्ट मारण्यात आला, असं संबंधित व्यक्ती आपापसात बोलत आहेत.
More from this channel
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
0:32
पुणे : खराडीत ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट, दोन गंभीर जखमी
-
1:29
मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा शंकराचार्यांच्या हस्ते स्वरमाऊली पदवीने गौरव
-
0:27
वॉटर कप 2018 : नांदेड : घुगेवाडीतील पाच युवकांचा गाव पाणीदार करण्याचा निर्धार
-
18:09
पैसा झाला मोठा : नव्या आर्थिक वर्षात करातले बदल
-
2:01
Delhi : Dharmendra Pradhan on Nanar Project
-
1:47
लातूर : लातुरात सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन, 'नाम'चा उपक्रम
-
6:06
नाशिक : किसान मोर्चाचा पुन्हा एकदा आंदोलनाचा निर्धार