हळदीला अखेर जीआय मानांकन | 712 | सांगली | एबीपी माझा
2,547 views · Published 9 November 2018 · 0:41 · Indexed 28 September 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics
गेल्या पाच वर्षांपासून ज्यासाठी प्रयत्न सुरु होते, ते जीआय मानांकन अखेर सांगलीच्या हळदीला मिळालंय. याच वर्षी जून महिन्यात मुंबईच्या इंडियन पेटंट कार्यालयानं सांगलीच्या हळदीला जीआय मानांकन मिळाल्याची घोषणा केली होती. त्याचं प्रमाणपत्र आता सुपुर्द करण्यात आलंय. या जीआय मानांकनामुळे सांगलीच्या हळदीला जागतीक बाजारात मागणी वाढण्याची शक्यता आहे. या हळदीच्या नावावर केली जाणारी फसवणूकही थांबवता येणारेय. भारतातील जवळपास ८० टक्के हळदीचा व्यापार सांगलीतून होतो. त्यामुळे सांगलीच्या हळदीला या जीआय मानांकनाचा मोठा फायदा होणारेय. For latest breaking news, other top stories log on to: https://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/c/ABPMajhaTV & https://www.facebook.com/abpmajha/
More from this channel
-
0:32
पुणे : खराडीत ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट, दोन गंभीर जखमी
-
1:29
मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा शंकराचार्यांच्या हस्ते स्वरमाऊली पदवीने गौरव
-
0:27
वॉटर कप 2018 : नांदेड : घुगेवाडीतील पाच युवकांचा गाव पाणीदार करण्याचा निर्धार
-
18:09
पैसा झाला मोठा : नव्या आर्थिक वर्षात करातले बदल
-
2:01
Delhi : Dharmendra Pradhan on Nanar Project
-
1:47
लातूर : लातुरात सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन, 'नाम'चा उपक्रम
-
6:06
नाशिक : किसान मोर्चाचा पुन्हा एकदा आंदोलनाचा निर्धार
-
0:58
मुंबई : पेट्रोल 17 पैशाने, तर डिझेल 21 पैशांनी महागलं