नागपूर | पेंच प्रकल्पाचा डावा उपकालवा फुटला, पाणी वाया
503 views · Published 1 October 2018 · 2:09 · Indexed 1 November 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
नागपूर जिल्ह्यात पारशिवानी तालुक्यात गुंढरी पेंढरी येथे पेंच प्रकल्पाच्या डाव्या उपकालव्याला भगदाड पडल्याने शेतात पाणी शिरले आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. कालव्याच्या लगतची माती वाहून गेल्याने ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे. पडलेले भगदाड माती, दगड टाकून बुजवण्याचे प्रयत्न सुरु आहेत
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!