जेव्हा बँक कर्मचारी पोलिसांची कामगिरी बजावतात! | स्पेशल रिपोर्ट | मुंबई | एबीपी माझा

2,156 views · Published 3 November 2018 · 2:41 · Indexed 25 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics

Watch on YouTube

एखाद्या आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी सापळा रचल्याचं तुम्ही ऐकलं असेल. पण आता आम्ही तुम्हाला एक अशी बातमी दाखवणार आहोत, ज्यात मुंबईतल्या  बँक कर्मचाऱ्यांनी चक्क पोलिसांची कामगिरी बचावली. बँक कर्मचाऱ्यांची धाडसी कामगिरी बघून तुम्ही नक्कीचं चकीत व्हाल
For latest breaking news, other top stories log on to: https://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/c/ABPMajhaTV &
https://www.facebook.com/abpmajha/

More from this channel