712 : चेन्नई : मासे बाजारात फॉरमॅलीनचा वापर, फॉरमॅलीनमुळे कॅन्सरची भीती
764 views · Published 17 July 2018 · 1:41 · Indexed 27 September 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
राज्यातील पीक कर्ज वाटपाची ही स्थिती असताना, देशातील महत्त्वाच्या मासळी बाजारावर वेगळीच खळबळ उडाली आहे. चेन्नईमधील मासळी बाजार देशातील सगळ्यात मोठ्या मासळी बाजारांपैकी एक आहे. लहान-मोठे सगळ्या प्रकारचे मासे या बाजारात मिळतात. याच मासळ्यांच्या संवर्धनासाठी इथे फॉरमॅलीन या हानिकारक रसायनाचा वापर होत असल्याचं समोर आलंय.
More from this channel
-
0:32
पुणे : खराडीत ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट, दोन गंभीर जखमी
-
1:29
मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा शंकराचार्यांच्या हस्ते स्वरमाऊली पदवीने गौरव
-
0:27
वॉटर कप 2018 : नांदेड : घुगेवाडीतील पाच युवकांचा गाव पाणीदार करण्याचा निर्धार
-
18:09
पैसा झाला मोठा : नव्या आर्थिक वर्षात करातले बदल
-
2:01
Delhi : Dharmendra Pradhan on Nanar Project
-
1:47
लातूर : लातुरात सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन, 'नाम'चा उपक्रम
-
6:06
नाशिक : किसान मोर्चाचा पुन्हा एकदा आंदोलनाचा निर्धार
-
0:58
मुंबई : पेट्रोल 17 पैशाने, तर डिझेल 21 पैशांनी महागलं