नवी दिल्ली | विजय मल्ल्याच्या दाव्यावर अर्थमंत्री अरुण जेटलींचं स्पष्टीकरण
1,502 views · Published 12 September 2018 · 1:58 · Indexed 8 November 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
देश सोडण्याआधी मी अर्थमंत्री अरूण जेटलींसमोर सेटलमेंटसाठी प्रस्ताव टाकला होता, असा खळबळजनक दावा विजय मल्ल्यानं केलाय, तसंच लंडनला जाण्यापूर्वी जेटलींना मी भेटलोही होतो, असंही मल्ल्या म्हणालाय. भारतातील बँकांना ९ हजार कोटींचा चुना लावून २मार्च २०१६ साली विजय मल्ल्या भारताबाहेर फरार झाला होता. त्यानंतर भारतानं त्याच्या प्रत्यार्पणासाठी ब्रिटनकडे मागणी केली, त्याबाबत झालेल्या सुनावणीवेळी मल्ल्यानं हा गौप्यस्फोट केलाय. दरम्यान, अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मल्ल्याचा हा दावा फेटाळून लावलाय.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!