712 : मान्सून अपडेट

675 views · Published 25 June 2018 · 0:41 · Indexed 16 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

शनिवारपासून राज्यात जवळपास सगळीकडेच पाऊस जोरदार बरसत आहे. कोकणातील काही भागांमध्ये पूरस्थितीही निर्माण झाली होती. पाऊस सक्रिय झाल्यानं रखडलेल्या पेरण्याही पुर्ववत झाल्या आहेत. पारंपरिक पद्धतीने अवजारांची पुजा करुन शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली आहे. आणखी काही दिवस असाच जोरदार पाऊस बरसण्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. येत्या २४ तासात मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

More from this channel