ब्रेकफास्ट न्यूज : मुंबई : दिवसभर मुसळधार पावसाचा स्कायमेटचा इशारा

712 views · Published 25 June 2018 · 0:35 · Indexed 19 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

मुंबई आणि परिसरात रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. मुंबईतल्या अनेक भागात पाणी साचलं असून तिन्ही रेल्वे मार्गावरील लोकल वाहतूकही विस्कळीत झाली आहे. त्यामुळे मुंबईकरांना आठवड्याच्या सुरुवातीलाच त्रासाला सामोरं जावं लागत आहे. दिवसभर मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा स्कायमेटने दिला आहे

More from this channel