पिंपरी चिंचवडमध्ये सहा दुचाकी जळून खाक | ब्रेकफास्ट न्यूज | एबीपी माझा

1,079 views · Published 2 November 2018 · 0:25 · Indexed 25 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics

Watch on YouTube

पिंपरी चिंचवडमध्ये जळीतकांडाची घटना घडली आहे. इमारतीच्या पार्किंगमध्ये असलेल्या सहा दुचाकी जळून खाक झाल्या आहेत. मिलिंदनगरमधील कपिला वास्तू सोसायटीमध्ये मध्यरात्री ही घटना घडली.

More from this channel