योग माझा: भूधरासन

691 views · Published 2 August 2018 · 2:56 · Indexed 1 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

आज आपण दोन मिनिटांत योग मध्ये भूधरासन पाहणार आहोत. या आसनाच्या सरावाने गुडघेदुखीचा त्रास नाहीसा होतो, तसेच मायग्रेनचा त्रास असणाऱ्यांसाठी हे आसन फायदेशीर ठरतं. पाहुयात भूधरासन...

More from this channel