712 | अशी करा रब्बी हंगामाची तयारी
2,244 views · Published 4 October 2018 · 4:24 · Indexed 1 November 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
खरिप हंगामात पावसाच्या मोठ्या खंडामुळे शेतकऱ्यांना नुकसान सहन करावं लागलं. आता त्याच्या सगळ्या आशा रब्बी हंगामाकडे लागून आहेत. ऑक्टोबर महिन्याच्या अखेरपर्यंत रब्बी पिकांच्या पेरण्या पूर्ण कराव्या लागतील. अशा वेळी मशागतीपासून निविष्ठांच्या खरेदीपर्यंत कोणती काळजी घ्यावी, ते जाणून घेऊया या विशेष सल्ल्यात..
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!