बाप्पा माझा | मुंबई | गिरगावातील धसवाडी गणेश मंडळाचा लष्करावर आधारित देखावा
1,891 views · Published 21 September 2018 · 1:23 · Indexed 24 September 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
गिरगावमधील धसवाडी गणेश मंडळाने यंदा सैन्यावर आधारीत देखावा साकारला आहे. आजच्या तरुणाईला सकारात्मक दृष्टीकोनाने सैन्याकडे आकर्षित करण्यासाठी हा देखावा उभारण्यात आला आहे. आजची तरुण पीढी मेडिकल, एमबीए किंवा कॉर्पोरेट क्षेत्रात नोकरी करण्याचे स्वप्न पाहते. सैन्यात जीवाला धोका आहे, या भीतीने अनेक तरुण लष्करामध्ये जाण्यास टाळतात. त्यामुळे तरुणांना लष्कराकडे आकर्षित करण्यासाठी, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी धसवाडी गणेश मंडळाने हा देखावा सादर केला आहे.
More from this channel
-
0:32
पुणे : खराडीत ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट, दोन गंभीर जखमी
-
1:29
मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा शंकराचार्यांच्या हस्ते स्वरमाऊली पदवीने गौरव
-
0:27
वॉटर कप 2018 : नांदेड : घुगेवाडीतील पाच युवकांचा गाव पाणीदार करण्याचा निर्धार
-
18:09
पैसा झाला मोठा : नव्या आर्थिक वर्षात करातले बदल
-
1:47
लातूर : लातुरात सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन, 'नाम'चा उपक्रम
-
6:06
नाशिक : किसान मोर्चाचा पुन्हा एकदा आंदोलनाचा निर्धार
-
2:17
मुंबई : कर्नाटकचं मतदान संपलं आणि इंधनाचे दर वाढले, जयंत पाटलांची प्रतिक्रिया
-
4:48
दुष्काळाशी दोन हात : वॉटर कप 2018 बातम्या सुपरफास्ट